Bharjari Bhovtal

Bharjari Bhovtal

Original price was: ₹300.00.Current price is: ₹285.00.

पर्यावरण जपले पाहिजे, असा संदेश नेहमीच दिला जातो. हवा. ध्वनि, जल अशी अनेक प्रदूषणं सध्या काळजी करण्याचा विषय झालेली आहेत. मनुष्य हा बुद्धिमान आहे खरा पण तोच निसर्गाबरोबर आपली शिरजोरी करताना अनेक समस्या ओढवून घेत आहे, असे सध्याचे चित्र आहे म्हणून विविध त-हेच्या प्रदूषणाला त्याला सामोरं जावं लागत आहे. मानव संस्कृती पर्यावरणावर अवलंबून आहे. आपल्या भोवती जो परिसर आहे तो खरं तर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवून मानव आणखी सुखे प्राप्त करू शकेल. आपला भोवताल हा निसर्ग कृपेमुळे वैभवशाली, अगदी भरजरी असा आहे. अनेक वृक्षं, फळं, फुलं, वन्यजीव, वनस्पती ह्याने तो भरलेला आहे. त्यामुळे अनेक स्थानं निर्माण झाली आहेत त्याचबरोबर धार्मिक स्थानंसुद्धा निर्माण झाली आहेत भारतीय संस्कृती समृद्ध मानली जाते. ह्यात निसर्ग प्रेम, पूजा, आस्था ह्याला महत्त्व आहे. विविध सण, पदार्थ, चालीरीती, कला ह्या गोष्टी सुद्धा ह्यात येतात. एका पर्यावरणावर कितीतरी गोष्टी अवंलबून असतात ह्यात शंका नाही म्हणूनच ह्या भरजरी अशा भोवतालचा वेध घेण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे. हा एक लेख संग्रह आहे. बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप लेख लिहिताना विशेष करून सदर चालवताना पर्यावरण बाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या लिखाण व्हायचे. असे गेल्या कित्येक वर्षातले निवडक लेख घेऊन हे पुस्तक तयार केलेले आहे. ह्यात प्रत्येक लेखात पर्यावरण असा शब्द आलाय असं काही नाही पण कुठेतरी पर्यावरणाबाबत तो जोडलेला जरूर आहे. हत्ती. वाघ, सिंहपासून चिमणी, मोरपर्यंत आणि पिंपळ, मोह ह्या बरोबर विविध धार्मिक, निसर्ग रम्य स्थान, विविध सण ह्या पर्यंत बरेच काही ह्यात समाविष्ट आहे. समस्या सुद्धा ह्यात आहेत. घडलेले काही प्रसंग, त्यावरचे लेख आहेत.

Publisher ‏ : ‎ Udveli Books; First Edition (22 June 2024); 98217 39327
Language ‏ : ‎ Marathi
Perfect Paperback ‏ : ‎ 200 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8197318476
ISBN-13 ‏ : ‎ 978-8197318474
Reading age ‏ : ‎ 10 years and up
Item Weight ‏ : ‎ 238 g
Dimensions ‏ : ‎ 22 x 14 x 1 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Udveli Books

Buy Now
Add to cart
Category: Tags:

Product Description

Bharjari Bhovtal
Price: ₹300 - ₹285.00
(as of Nov 08, 2024 11:27:53 UTC – Details)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bharjari Bhovtal”

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top