Vanrakshak Bharati / Van Vibhag 15 Sarav Prashnapatrika Uttaransah TCS IBPS Pattern
₹295.00
के सागरीय…. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत वनसर्वेक्षक आदी पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती | होणे नियोजित आहे. वनरक्षक पदासाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे; त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. या दोन्हीमध्ये संपादन केलेल्या गुणांनुसार वनरक्षक पदांची भरती होणार आहे. वनरक्षक पदासाठी ‘संपूर्ण वनरक्षक’ हे अस्मादिकांचे पुस्तक प्रकाशना- कडून प्रसिद्ध झालेले असून ते विद्यार्थिप्रियही ठरले आहे. विद्यार्थिमित्रांच्या आग्रही मागणीवरून आता प्रकाशनाकडून वनरक्षक १५ सराव प्रश्नपत्रिका हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वनरक्षक, डॉ. शशिकांत अन्नदाते, प्रा. अंकुश बनसोडे व स्वाती अन्नदाते यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती विचारात घेऊन ‘वनरक्षक १५ सराव प्रश्न- पत्रिका संग्रह’ हे पुस्तक साकारले आहे. परीक्षा १२० गुणांची होणार असून त्यात सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व इंग्रजी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामान्यज्ञान अंतर्गत अभ्यासक्रमानुसार वने, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण, पर्यावरण संतुलन, महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास या विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न समाविष्ट केले आहेत. वनरक्षक परीक्षा ऑनलाइन होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासात अचूकता येण्यासाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांना यशोशिखरा- पर्यंत घेऊन जाण्यास निश्चितच अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास आपला व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
ASIN : B0BRVCWFXT
Publisher : K’sagar Publications Pune (2 January 2023); 444/1, Suvarna Shilpa , Adjacent To Rajmachikar Flour Mill Shaniwar Peth Near Dakshinabhimukhi, Maruti Temple, Pune, Maharashtra 411030 Phone: 020 2445 0125
Paperback : 184 pages
Reading age : 14 years and up
Item Weight : 400 g
Dimensions : 22 x 1 x 28 cm
Country of Origin : India
Packer : KSagar Book Centre Pune-9823121395
Generic Name : Vanrakshak Bharati / Van Vibhag 15 Sarav Prashnapatrika Uttaransah TCS IBPS Pattern
Product Description
Price: ₹295.00
(as of Jan 13, 2025 02:58:17 UTC – Details)

Reviews
There are no reviews yet.